किशोर - Page 2 of 7 - MY THOUGHTS
झारीतले शुक्राचार्य कोण?  भाग- २

झारीतले शुक्राचार्य कोण? भाग- २

टायमिंगचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे राज ठाकरे यांचे लोकसभा निवडणुकीपासून टायमिंग चुकत होते. आता शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवून त्यांनी अगदी योग्य टायमिंग साधले आहे. सेनेची अवस्था सध्या धरलं तर चावतंय अन् सोडलं तरी अंगावर येतंय अशी झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत…

सत्तेसाठी वाट्टेल ते…….

सत्तेसाठी वाट्टेल ते…….

राजकीय पक्ष सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार आहेतच पण मिडिया पण टीआरपी साठी वाट्टेल ते करत आहे. निवडणूका तोंडावर असताना कुणाची किती ताकत आहे? कोण किती नगरसेवक फोडतोय? कुणाची युती कुणाबरोबर होतेय? सगळी चर्चा आणि सगळ्या बातम्या अशाच फिरत आहेत.…

राजकारणाची ऐशी की तैशी

राजकारणाची ऐशी की तैशी

विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेंव्हापासून मुंबईतील शिवस्मारकाचा विषय गाजतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मा. विलासराव देशमुख यांनी शिवस्मारकाची घोषणा केली. त्याच्यावरच आघाडीने ३-४ निवडणूका लढल्या आणि जिंकल्या. अपवाद होता तो फक्त २०१४ लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा. शिवस्मारकाचा मुद्दा घेऊन…

राज ठाकरेंचा बॉलीवूड वर सर्जिकल स्ट्राईक

राज ठाकरेंचा बॉलीवूड वर सर्जिकल स्ट्राईक

युद्ध हे फक्त रणांगणातच लढले जाते असे नाही. स्वतःच्या सामर्थ्याचा धाक दाखवून शत्रूवर दबाव टाकून सुद्धा रणांगणात येण्या आधीच त्याला शरण येण्यास भाग पाडले जाते. युद्ध नीतीचे असे अनेक प्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे शरण आलेल्याला मरण नाही…

Developed By SHUBHAM SASANE © 2017 . All Rights Reserved